
आज दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालय दौलतनगर (मरळी ) येथे
*महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनीकर्म,माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण व उद्योग समूहाचे मार्गदर्शक मा.नामदार श्री शंभूराज देसाई साहेब यांच्या ५९व्या वाढदिवसानिमित्त कृषी महाविद्यालयाच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.डॉ.शिंदे एस.एम. सर व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.