
आज दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालय दौलतनगर (मरळी) येथे स्वर्गीय शिवाजीराव देसाई उर्फ आबासाहेब 82 वी जयंती सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिंदे एस. एम. सर यांनी प्रतिमेचे पूजन केले. यावेळी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.