मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. रविराज देसाई दादा यांची लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालयास सदिच्छा भेट...    Date : 21/Jul/2026

Featured Image

दिनांक : २२ जून २०२६ रोजी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व आमचे मार्गदर्शक मा.श्री.रविराज देसाई दादा यांची आज लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालय दौलतनगर या महाविद्यालय सदिच्छा भेट देऊन शैक्षणिक वर्ष 2026- 2027 या  शैक्षणिक वर्षामध्ये होणाऱ्या प्रवेशाबाबत संपूर्ण माहिती घेतली तसेच  विद्यार्थी वसतिगृह, नवीन इमारत बांधकाम याची प्रत्यक्ष पाहणी केली त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची गुणवत्ता ,नाविन्यपूर्ण उपक्रम याबाबत प्राचार्य ,प्राध्यापक वृंद यांच्या समवेत सु-संवाद साधला, यावेळी एकूणच मोरणा संकुलातील सर्व शाखांना सर्व सुख -सोयी ,भौतिक सोयी सुविधा देण्यासाठी माननीय नामदार श्री.शंभूराज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वतोपरी सहकार्य केले  जाईल, असे यावेळी सदिच्छा भेट प्रसंगी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. रविराज देसाई दादा यांनी आपले मत व्यक्त केले